About Us

RURAL SUSTAINABLE DEVELOPMENT
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण सन २००९ पासुन ग्रामीण भागातील शेतीशेतकरी आणि ग्रामीण विकास याविषयांवर विकास कार्य करत आहे. माझीशेती आतापर्यंत महाराष्ट्रातील ३६७ तालुक्यातील ५७०००+ ग्रामीण भागातील शेतकरीविद्यार्थी आणि व्यावसाईक बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी काडीचा आधार बनली आहे. "ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प" अंमलबजावणी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एकात्मिक विकास करणे हे या प्रकल्पाचे अंतिम ध्येय आहे.

शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकास याकरिता राबविण्यात येणारे उपक्रम 
  1. जल व मृद संवर्धन,
  2. वनीकरण, 
  3. गटशेती - कायम खात्रीलायक गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवणे आणि त्याची थेट ग्राहकांना विक्री
  4. उपजिविका विकास - व्यवसाय शृंखला तयार करून ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती
  5. प्रशिक्षण - व्यावसायिक मानसिकता वाढीसाठी अंगभूत कौशल्यांचा विकास व अनुभव
  6. डिजिटल शिक्षण आणि डिजिटल व्यासपीठ
  7. प्रोत्साहन - ग्रीट (गौरव) पुरस्कार
लाभार्थी घटक व त्यांना मिळणारे फायदे 
  1. शेतकरी
  2. विद्यार्थी
  3. व्यावसायिक
  4. सामाजिक संस्था 
इतर सहाय्यक घटक
  1. ग्रामपंचायत
  2. विकास सोसायटी व वित्तीय संस्था 
  3. शेतकरी बचत गट व उत्पादक कंपनी 
  4. कॉलेज, महाविद्यालय 
  5. शासकीय विभाग 
या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.